नाव =ओंकार त्रिंबक भगत बाळाच्या अंगावर लाल रंगाचा टी-शर्ट आहे.
जन्म खून पोटाला काळा डाग आहे…
पळवून नेणाऱ्या संशयित जोडप्याचे वर्णन खालील प्रमाणे – दुचाकीवरून आहेत पुरुष अंदाजे २२-२५ वर्ष वय ,जीन्स व कला शर्ट असा पोशाख परिधान केला आहे व महिलेने गुलाबी रंगाची साडी किंवा ड्रेस घातलेला आहे
तरी कुठं आढळ्यास लोणंद पोलीस स्टेशनला संपर्क करावा. किंवा खालील नंबर वर संपर्क करावा.
संपर्क =7071818185 9822707434 8390707174 9579669600