पुणे. भारत आणि विदेशातील वास्तव्य करणार्या 251 श्रेष्ठ व्यंग्यकारांच्या प्रथम संकलना चा आज नोएडा मध्ये लोकार्पण सोहळा संपन्न झाला। ह्या कार्यक्रमाची संपूर्ण रिपोर्ट व्यंग्यकार रणविजय राव ने पाठविली आहे . उपस्थित समस्त ज्येष्ठ साहित्यिक आपले अभिमत व्यक्त करतांना एकमतेन म्हणाले कि “21व्या शतकाचे 251 श्रेष्ठ आंतरराष्ट्रीय व्यंग्यकार” संकलन ऐतिहासिक “मैला चा दगड़”आहे.
"21व्या शतकाचे 251 अंतरराष्ट्रीय श्रेष्ठ व्यंग्यकार" संकलन मधे पुणे हून ज्येष्ठ साहित्यिक किशोर दिवसे सहित एकूण 18 व्यंग्यकारां मधे महाराष्ट्रातील व्यंग्यकारांचे नाव आहेत - अनंत श्रीमाली ,अलका अग्रवाल सिग्तिया,किशोर दिवसे,जितेंद्र पात्रो,टीकाराम साहू,मनमोहन सरल,महेंद्र कुमार वर्मा,रमाकांत शर्मा ,वागीश सारस्वत,विवेक अग्रवाल,शशांक दुबे ,संजीव वर्मा,समीक्षा तैलंग,सलिल सुधाकर,सुधीर ओखंदे,सूरज प्रकाश,डॉ सूर्यबाला ,एवम हरिशंकर जोशी.
व्यंग्य संग्रहाच्या अनावरण सोहळ्यात संकलन चे संपादक डॉ. राजेशकुमार म्हणाले, " हा एक ऐतिहासिक संचयन आहे , कारण पुस्तकात 9 देशाचे नामवंत व्यंग्यकार सामील आहेत। संकलन तयार करतांना 60 पेक्षा अधिक लेख नाकारल्या गेलेत.ह्याचा अर्थ हाच कि पुस्तक तयार करायच्या वेळेस गुणवत्ता सर्वोपरि ध्यानात ठेवल्या गेली. नुकत्याच प्रसिद्ध संकलनात भारतीय समाज, अपली व्यवस्था आणि जीवन शैली संबंधित समस्त विषयांवर विचारमंथन केल्या गेल आहे. सामील आलेख व्यंग्य आणि मनोरंजन व्यतिरिक्त आपल्या मनात , समाज आणि व्यवस्थे ला सुद्धा उत्तरआधुनिक विचारसरणी अनुसार गांभीर्याने पहायचा दृष्टिकोण विकसित करतात.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथि सुपरिचित नाटककार डॉ प्रताप सहगल नी सूचना दिली कि "251 श्रेष्ठ व्यंग्यकार" नावाने प्रसिद्ध पुस्तकाचा संपादन लालित्य ललित आणि राजेश कुमार च्या हस्ते झाला। ऐतिहासिक संग्रहाचे प्रकाशक इंडिया नेटबुक्स ,दिल्ली चे डॉ संजीव कुमार आहेत।
. संपूर्ण व्यंग्यसाहित्यावर शोध कार्य करणार्या विद्यार्थ्यांसाठी सद्य प्रकाशित ग्रंथ फार मोठा संदर्भ ग्रंथ ठरणार।
सुपरिचित व्यंग्यकार डॉ लालित्य ललित आपला मत मांडतांना म्हणाले," 251 श्रेष्ठ व्यंग्यकार" पुस्तक तयार करतांना योजना पूर्ण होण्या बद्दल संभ्रम होता , मनात संकल्प केला कि जब भी, जो भी बात हम ठान लेते हैं उसको पूरा अवश्य करते हैं।"
डॉ संजीव कुमार,निदेशक इंडियानेटबुक्स अपल्या संबोधनात म्हणाले," 251श्रेष्ठ व्यंग्यकार" ग्रंथ बहुतेक आंतरराष्ट्रीय साहित्य च्या इतिहासात प्रथम प्रयास आहे जो राजेश जी आणि ललित जी सारख्या गाजलेल्या संपादकांच्या हस्ते साकार झाला।
" 251 श्रेष्ठ व्यंग्यकार" संकलनात एक सहभागी मलिक राजकुमार ने दिलेल्या सूचनानुसार उर्दू भाषेत भाषांतराची तयारी सुरु होत आहे. एप्रिल महिण्यात "251श्रेष्ठ व्यंग्यकार" ग्रंथाचा अंतरराष्ट्रीय लोकार्पण नेपाल मधे आयोजित करायच्या प्रस्तावा ची सूचना ग्रंथ संपादक लालित्य ललित जी ने दिला आहे.






















