Breaking news
महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी / माण :
माण तालुक्यातील म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील बनगरवाडी येथील वाघमोडे वस्ती येथे स्थानिक गुन्हे शाखेची व पोलिसांची एकत्रित गांज्यावर काल रात्री मोठी कारवाई केली आहे यात एकूण 78 किलो गांज्या जप्त केला असून 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.