महारष्ट्र न्यूज प्रतिनिधी / कराड :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व पंचायत समिती माजी उपसभापती बबनराव पवार ओगलेवाडी व आसपासच्या सर्व गावांत गावांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम मोफत सर्व प्रकारचे औषधे मिळतील
आज ओगलेवाडी व सुरली कामती व विरवडे आणि आसपासच्या परिसरातील सर्व वाडी वसति लोकांना मोफत औषधे उपलब्ध करण्यात आले आहे याप्रसंगी माजी पंचायत समिती उपसभापती पवार यांनी नागरिकांना आवाहन केले .
या कोरोना चा लाॅकटाऊन चा काळात गरजु ना पैसे आभावि कोणत्याही प्रकारची अडचण येता कामा नये यासाठी एक गरिबांच्या अडचणी दूर होतील या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला आहे
ओगलेवाडी चौकातील श्री दर्शन मेडिकल मधून मोफत औषधे घेऊन जावे व डॉक्टरांकडून औषधांची चिठ्ठी घेउन येणाऱ्यास प्राधान्य दिले आहे या सर्व योजना ५ दिवस सुरू असलेल्या माहिती माजी उपसभापती बबनराव पवार यांनी आज दिली
































