मंडळाच्या शताब्दी महोउत्सवा निमित्त पुण्याच्या सांस्कृतिक क्षितिजावर चित्रपट कला दिगदर्शकाने साकारला आदियोगी रथ पुण्यातील विसर्जन मिरवणुकीचे आकर्षण ठरणार आदियोगी रथ —– प्रसिद्ध चित्रपट कला दिगदर्शक संदीप इनामके यांच्या संकल्पनेतून पुण्यातील नवचैतन्य मंडळाच्या शताब्दी महोउत्सवा निमित्त महा आदियोगी ही भव्य प्रतिमा साकारत विसर्जन मिरवणुकी करीता रथ निर्माण करण्यात आला असून पुण्यातील मिरवणुकीत हा आदियोगी रथ आकर्षणाचा विषय ठरणार असल्याचा विश्वास इनामके यांनी व्यक्त केला आहे पुण्यासह संपूर्ण राज्यभरात गेली अनेक वर्षे विविधी विषयावर आधारित सजावटी साकारल्या असून पुरंदरच्या कऱ्हा काठी आपल्या कला दालनातून अनेक कलाकृती त्यांनी साकारल्या आहेत कमी वेळात कमी खर्चात साधी मांडणी आकर्षक रचना केल्या गेल्या मुळे भविकांचामोठ प्रतिसाद त्यांना मिळताना दिसत आहे तामिळनाडू येथीलआदियोगी ही भव्य प्रतिमा 112 फूट उंच असून जगातील सर्वात मोठा अर्धपुतळा म्हणून ओळखला जातो म्हणूनच यंदाच्या नवं चैतन्य मंडळ शताब्धी महोत्सवात पुण्याच्या क्षितिजावर हा देखावा आकर्षणाचा विषय ठरणार यात शं का नाही