उपभोक्ता राजा जागरण असोसिएशन ( URJA )संस्थेने लाॅकडाउन मधे कोकणातील आंबा उत्पादकांना बाजारपेठ मिळवून देण्याचे महत्वाचे काम केले.
या वर्षी प्रायोगिक तत्वावर रत्नागिरी तालूक्यातील श्री. गुरव या शेतकर्याला आंब्याची ऑर्डर दिली होती. पण पूढच्या वर्षी कोकणातील आंबा उत्पादकांना राज्यस्तरीय बाजारपेठ मिळवून देण्याचा मानस संस्थेचे अध्यक्ष श्री. आशुतोष गोखले यांनी व्यक्त केला.शेतकर्यांना संपर्क करण्यासाठी कोकण विभाग सचिव- श्री. सागर कुंभार , निरीक्षक – श्री .अविराज भुवड, संघटक – श्री. किरण गुप्ता यांची मदत झाली.






















