सातारा दि. 2: जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 5107 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*एकूण नमुने -810445*
*एकूण बाधित – 169314*
*घरी सोडण्यात आलेले -148052*
*मृत्यू -3730*
*उपचारार्थ रुग्ण-17529*