कराड : माजी नगरसेवक व माजी कराड शहर काँग्रेस अध्यक्ष प्रदीपराव जाधव यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सेक्रेटरी पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करताना मोहनराव सातपुते माजी व्हाईस चेअरमन शिक्षक बँक सातारा, संजय नांगरे सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समिती, जिल्हा उपाध्यक्ष अंकुश नांगरे, संचालक कराड पाटण शिक्षक सोसायटी यशवंत जाधव, व संपत साकुर्डे वरिष्ठ मुख्याध्यापक मनव तालुका कराड, कराड मधील विविध मान्यवरांच्या हस्ते जाधव यांच्या सत्कार करण्यात आला.
या वेळी मोठ्या प्रमाणात कराड मधील आजी माजी शिक्षण व संघ उपस्थित होते






















