सातारा दि. 3 : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 2337 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*एकूण नमुने -822200*
*एकूण बाधित – 170845*
*घरी सोडण्यात आलेले -150389*
*मृत्यू -3758*
*उपचारार्थ रुग्ण-16677