कराड : तासवडे (ता.कराड) येथे मोठ्या आणि नामवंत कंपन्या या ठिकाणी मोठ्या आणि नामवंत एमआयडीसीमधील बहुतांश कार्यरत आहेत.या कंपन्यांमध्ये कंपन्या या उद्योजकांनी अद्याप कामगारांचे सातारा जिल्ह्यातील हजारो कामगार एमआयडीसीमधील कंपन्यांमध्ये कोरोना लसीकरण केले नाही. या
काम करीत आहेत. या पाटण, कराडवसातारा तालुक्यातील कामगारांनी गेल्या पंधरा ते वीस कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने हजारो कामगार काम करीत आहेत. वर्षापासून कंपन्यांमध्ये काम केल्यामुळे उद्योजकांनी त्यांचे तात्काळ कोरोना हे कामगार गेल्या पंधरा ते वीस कंपन्यांचा आर्थिक स्तर उंचावला
लसीकरण करावे. अशी मागणी वर्षांपासून या ठिकाणी कार्यरत आहे. या कामगारांचे श्रेय त्या-त्या शिवसेनेचे कराड उपतालुकाप्रमुख आहेत. दरम्यान, गेल्या दीडवर्षापासून कंपन्यांसाठी तितकेच मोलाचे आहे. काकासाहेब जाधव यांनी कोरोना महामारीने धुमाकूळ घातला त्यामुळे उद्योजकांनी कोरोना प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. आहे. त्यावर उपाय म्हणून राज्य व संकटकाळात कामगारांना वाऱ्यावर पत्रकात म्हटले आहे की, सातारा केंद्र सरकारतर्फे लसीकरण उपलब्ध न सोडता त्यांचे प्राधान्याने कोरोना जिल्ह्यातील सर्वात मोठी करण्यात आले आहे. या लसीकरण करण्यात यावे. अशी एमआयडीसी म्हणून तासवडे लसीकरणामुळे कोरोना विषाणूला मागणी काकासाहेब जाधव यांनी या एमआयडीसीला ओळखले जाते. वेळीच रोखता येते. तासवडे प्रसिद्धीपत्रकात केली आहे.






















