म्हसवड प्रतिनिधी : माण तालुक्यातील सहकार खात्यतील कर्तव्यदक्ष कार्यक्षम अधिकारी म्हणून पाहिले जाते व तालूक्यातील सर्व सहकार खातेतील संस्था, सोसायटी, पतसंस्था, संघ आणि सर्व कर्मचारी यांना नेहमी सतत मार्गदर्शन करणाऱ्या अधिकारी सौ. विजया बाबर यांची बदली वडूज येथे झाल्या बद्दल तालुक्यातील पतसंस्थेच्या वतीने त्यांचा सत्कारा वेळी वसुली अधिकारी नंदकुमार शिंदे यांनी म्हटले आहे.
माण तालुका सहकार खात्यातील लोकप्रिय व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचित असलेल्या विजया बाबर रांची येथे बदली झाल्याच्या निमित्ताने खरेदी विक्री संघ दहिवडी यांच्या हॉल मध्ये सौ.विजया बाबर व त्यांचे पती बाबरसर यांचा सत्कार करण्यात आला या वेळी वसुली अधिकारी नंदकुमार शिंदे , टिंगरे मॅडम, लक्ष्मण साळुंखे( बापू ),शशी कट्टे, शिंगाडे , गोरे , संतोष ओतारी, अनमोल क्षीरसागर, मोहीते साहेब, मासाळ, पप्पू देवकर, तुपे, गणेश नवगण, संजय जाधव, खंडू देवकर , बापूराव शिंदे,अनिकेत शिंदे आदी उपस्थित होत.