कराड : नाविन्यपूर्ण रेस्टॉरंट उत्कृष्ट चवदार म्हणून आपला वेगळा ठसा उमटवणारे चंद्रविलास भुवन रेस्टॉरंट जेव्हापासून कराडमध्ये सुरुवात झाले, तेव्हापासून खूप कमी वेळेतच आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. कराडकरांच्या पसंतीला प्रथम स्थान निर्माण झालेले चंद्रविलास भुवन रेस्टॉरंट ला छत्रपती. श्रीमंत. उदयनराजे भोसले प्रथम भेट दिली.
यावेळी प्रमुख उपस्थिती यशवंत विकास आघाडी संस्थापक अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, युवा नेते विजयसिंह यादव, रवींद्र भोसले, अजित भोसले, रोहन भोसले, रोहित भोसले, आगंद भोसले यावेळी उपस्थित होते.





















