
राधिका पन्हाळे मुकुंद पन्हाळे यांच्या वतीने आश्रमाला भेट व अन्नधान्य लागणाऱ्या वस्तूंचे वाटप करण्यात आले मानव परिवर्तन विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कराडमध्ये नेहमीच सामाजिक कार्यास अग्रेसर असतात अशाच एक उपक्रम म्हणून राधिका पन्हाळे यांच्या हा उपक्रम राबवण्यात आला. तसेच असे उपक्रम आम्ही वर्षभर करणार आहोत असे पन्हाळे कुटुंबियांच्या वतीने सांगण्यात आले





















