ऑडिटर्स कोन्सिल अँड वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य
कराड मध्ये महाराष्ट्रात पाहिले राज्यस्तरीय लेखापरिक्षक अधिवेशन व कार्यशाळा 21.मे ते 22 मे करण्यात आले आहे
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
कराड मध्ये होणार महाराष्ट्र पाहिले राज्यस्तरीय लेखापरिक्षक अधिवेशन व कार्यशाळा. ऑडिटर्स कोन्सिल अँड वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य व सर्व सहयोगी जिल्ह्या संघटना यांच्या वतीने शनिवार दि 21 मे व रविवारी दि 22 मे रोजी कराड च्या अर्बन बँकेच्या सभागृहात राज्यातील सहकारी संस्थांच्या लेखा परिक्षक यांच्यासाठी निवासी लेखा परिक्षक अधिवेशन व कार्यशाळा आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील ,राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर,सहकार आयुक्त अनिल कवडे,राज्यलेखा समितीचे अध्यक्ष शहाजी क्षीरसागर यांनी उपस्थित राहणार आहे अशी माहिती ऑडिटर्स कौन्सिल अँड वेल्फेअर असोसिएशन यांनी पत्रकार परिषदेत दिली तसेच या लेखा परीक्षा अधिवेशनात उत्कृष्ट लेखा परिक्षक म्हणून पुरस्कार पण देण्यात येणार आहे.
रामदास शिर्के,संजय घोलप,उमेश देवकर, श्रीकांत चौगुले,
दत्तात्रय पवार , संदिप नगरकर
बाळासाहेब देशमुख,संपतराव शिंदे
सांगिता भोसले, सुचित्रा नळवडे,
बाळासाहेब वाघ, उमेश मोहिते
कमलेश पाचुपते अनिल नायर
हणमंत पाटील प्रशांत शिर्के
या सर्वांचा उपस्थित मध्ये पत्रकार परिषद पार पडली