यशाेधन ट्रस्ट च्यामाध्यमातुन समाजातील अनाथ बेघर लाेकाच्या साठी काम करणारे अनाथ बेघर मनाेरुग्ण लाेकाना रस्तावरुन उचलुन आणुन त्याना जगण्याचा अधिकार मिळवुन देत आहेत संस्थे मार्फत महिला आणि पुरुषांना माेफत सांभाळत असुन त्यााना गरजे प्रमाणे आैषध उपचार मिळवुन देत आहेत.वेळे ता.वाई जि.सातारा या ठिकाणी आश्रम असुन य माध्यमातुन अनेक बेघरांना स्वताचे घर शाेधुन दिले आहे.

याच कामाची दखल घेत महाराष्ट्र जर्नालिस्ट फाैडेशन यांच्या वतिने देण्यात येणारा सन 2022 चा भास्कर पुरस्कार सामाजिक कार्यक्रर्ते यशाेधन ट्रस्ट चे अध्यक्ष रवि बाेडके यांना जाहिर झाला आहे २८ मे २०२२ रविद्रनाट्य गृह गाेवा या ठिकाणी गाेव्याचे मुख्यंमत्री प्रमाेद सांवत , माजी मुख्यमंत्री प्रतापसिह राणे, श्रीपाद नाईक जलपरिवहन मंत्री गाेवा, दिंगबर कामत माजी मुख्यमंत्री व विराधीपक्ष नेते गाेवा, सदानंद शेठ तानावडे प्रदेशाध्यक्ष भाजप गाेवा या मान्यवराच्या उपस्थितित हा पुरस्कार विरतण समारंभ हाेणार आहे






















