प्राथमिक आरोग्य केंद्र साखरवाडी येथे दि. ३१/०५/२०२२ रोजी बिनटाका शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शिबीरा मध्ये ३० लाभार्थीवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली आरोग्य विभागाचे सर्जन डॉ.ए.टी कदम व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी ,सर्व कर्मचारी वृंद,आशा कार्यकर्ती यांच्या सहकार्याने शिबीर यशस्वी पार पडले साखरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील या शिबिराच्या उत्कृष्ट नियोजन बद्दल सहभागी महिलांनी आरोग्य केंद्रातील सर्वांचे आभार मानले आहेत