भारतीय मराठा महासंघ सातारा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बन्सी दादा डोके यांच्या आदेशावरून व महाराष्ट्र उप.अध्यक्ष सागर दादा पवार व सातारा जिल्हा अध्यक्ष विक्रम वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली व संतोष दादा ननावरे व मकसूद शेख जिल्हा सचिव व विवेक जाधव जिल्हा संघटक यांच्या नेतृत्वाखालीआज वाई तालुक्यात झालेल्या भारतीय मराठा महासंघाच्या मिटिगंमधे प्रमुख्यांने कामगार आघाडीच्या नियुक्ती करण्यात आली व कामगाराच्या समस्या विरोधात भारतीय मराठा कामगार आघाडी आक्रमकपणे कामगारांच्या बरोबर राहणार आसल्याचे कामगार जिल्हा अध्यक्ष मा.संतोष ननावरे यांनी या वेळी बोलताना सांगितले.