
कराड विद्यानगर मध्ये
उद्घाटन व आज पासून शुभारंभ झाले
या डायग्नोस्टिक सेंटर चे उद्घाटन
सातारा जिल्ह्यातील नामवंत
डॉ. बाळासाहेब एरम यांच्या हस्ते करण्यात आले
अपोलो डायग्नोस्टिक सेंटर
जगप्रसिद्ध सेंटर आता
कराड विद्यानगर मध्ये
अल्प दरामध्ये उपलब्ध
कराड विद्यानगर बनवडी सैदापुर
या अपोलो डायग्नोस्टिक सेंटर सामान्य ते सामान्य लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा या उद्देशाने बापू जगदाळे यांनी या डायग्नोस्टिक सेंटर चा स्थापना केली आहे.व या
डायग्नोस्टिक सेंटर मध्ये
रक्तातील सर्व तपासणी माफक दरामध्ये नागरिकांना करून दिली जाईल.
यावेळी प्रमुख उपस्थिती शारदा क्लीनिक प्रमुख बाळासाहेब एरम. जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास. फार्मसी कॉलेजचे प्राचार्य बुराडे सर.
रामकृष्ण वेताळ. दिपाली खोत भारतीय जनता पार्टी. सैदापूर सोसायटी संचालक सुकुमार कांबळे. विकास निंबाळकर.
डॉ. लोखंडे जिल्हा परिषद सातारा.
या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अपोलो डायग्नोस्टिक सेंटर चे उद्घाटन झाले.
































