महाराष्ट्र न्युज कराड प्रतिनिधी. :
शाखेच्या शाखाप्रमुखपद सतिश धुमाळ व उपशाखाप्रमुखपदि योगेश जगताप हयांची नियुक्ती करण्यात आली. ही शाखा जिल्हाप्रमुख हर्षद कदम, उपजिल्हाप्रमुख नितिन काशीद यांच्या मार्गदर्शनाने व वारूजी विभागप्रमुख निलेश पारखे यांच्या पुढाकाराने काढण्यात आली. यावेळी सुषमा अंधारे हयानी पदाधिकायांना
भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. हया कार्यक्रमाच्यावेळी महीलाची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी तालुकाप्रमुख शशिकांत हापसे, दिलीप यादव, उपतालुकाप्रमुख शहाजीराव
संजयकाका चव्हाण, अनिल चाळके, ऋषिकेश महाडीक, प्रविण उपस्थित होते. पाटील, कराड शहरप्रमुख शशिकात करपे, उपशहरप्रमुख शेखर बर्गे, साजिद मुजावर, प्रसिध्दीप्रमुख अजित पुरोहित, जाधव उत्तम जाधव. मलकापूर शहरप्रमुख मधुकर
शेलार, उपशहरप्रमुख निलेश सुर्वे, युवासेना तालुका अधिकारी मोहसीन शेख, शहरअधिकारी अक्षय गवळी विभागप्रमुख निलेश पारखे, प्रविण लोहार, अजित महारुगडे, विनायक पाटील, महेश कोळी, ग्राहक कक्षाचे बापूराव भिसे, वाहतूक सेनेचे, ज्ञानदेव भोसले, दशरथ धोत्रे, जेष्ठ शिवसैनिक आण्णा रेंदाळकर व अनेक शिवसैनिक मोठया संख्येने
यावेळी नागरीकानी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. सुषमाताई अंधारे यांचे ठीकठीकाणी स्वागत करून महिलांनी औंक्षण करण्यात आले.