नागठाणे /प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेतील महत्वपूर्ण दुवा असलेल्या जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर करत आहे . राज्यातील केंद्रीय नेतृत्व , राज्याचे नेतृत्व आणि प्रदेश कार्यकारिणीशी चर्चा करून 70 संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विटद्वारे दिली आहे . यामध्ये सातारा जिल्हाध्यक्षपदी धैर्यशील कदम यांची नियुक्ती केली आहे .