मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांची दररोजची संख्या २० हजारांवर पोहोचली तरी यापैकी केवळ पाच टक्केच रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. त्यामुळे सध्या चार लाख नागरिक गृहविलगीकरणात आहेत.मात्र लक्षणे असूनही कुठल्याही प्रकारच्या श्वसनाचा त्रास नसेल,... Read more
सातारा : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा यांच्यामार्फत 12 व 13 जानेवारी रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून याचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्... Read more
१० मार्च रोजी होणार मतमोजणी नवी दिल्ली – देशातील उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे बिगुल आज वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये या विधानसभा निवडणुकीच्य... Read more
कराडला शिकारीसाठी वाघरी लावणाऱ्या दोघांना अटक
कराड : जखिणवाडी (ता. कराड) येथे वनक्षेत्राच्या लगत शिकार करताना दोघांना रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली आहे. वनविभागाने शुक्रवारी (दि. 7) रात्री 10 च्या सुमारास ही कारवाई केली आहे. संशयितांनी शिकारीसाठी तीन वाघरी लावल्या होत्या. यापैकी एका वा... Read more
सातारा- एक जबाबदार लोकप्रतिनिधी या नात्याने सातारा- जावली मतदारसंघाचा चौफेर विकास करताना प्रत्येक गावात ग्रामस्थांनी सुचवलेली विकासकामे करण्यासाठी प्राधान्य दिले. प्रत्येक गावात कोट्यवधीची विकासकामे झाली असून ग्रामस्थांना अपेक्षित असणारी विकासक... Read more
सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना वाढीचा दर साडेसात टक्क्यांवर पोहोचला आहे. शनिवारी सातारा जिल्ह्यातील २९२ लोकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. वर्ष अखेरीपासूनच सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांचा आकडा वाढत चालला आहे.रुग्ण संख्येत दुपटीने र... Read more
कराड : कराडकर अन्याय सहन करणार नाहीत, आपण कराडच्या जनतेचे सेवक आहात मालक नाही, पाणी पुरवठा योजनेला अचानक तोटा का झाला, असे प्रश्नार्थक फ्लेक्स लावून कराडकरांनी आज पहाटेच पालिकेच्या एकवेळ पाणी पुरवठ्याचा निषेध केला आहे. कराडला चौका चौकात निषेधाचे... Read more
नवारस्ता : महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाअंतर्गत प्रतिवर्षी विविध उपक्रमाचे आयोजन केले जाते. चालू शैक्षणिक वर्षात मायक्रोबायोलॉजी सोसायटी इंडिया महाविद्यालयातील युनिटचे उद्घाटन सदरच्या रक्तगट तपासणी शिबिराने झाले.कोव्हीड महामारी च्या... Read more
मुख्याधिकारी संजय गायकवाड व पोलीस निरीक्षक भारत केंद्रे यांचा कारवाईचा बडगा फलटण : राज्यात कोरोना संसर्गाचा वेग झपाट्याने वाढत असताना, जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने पुन्हा एकदा फलटण शहरात विनामास्क वाहनचालकांवर शहर पोलीस व नगरपालिका कर्मचारी यांनी... Read more
आरोग्य केंद्र व वाहतूक पोलिसांच्या मदतीने मोहिमेला सुरुवात कराड : सातारा जिल्ह्यात तीन दिवसांपेक्षा काल मोठी वाढ झाली असुन तब्बल 242 बाधितांची वाढ चिंता वाढवणारी आहे. प्रशासनाने वाढत्या संसर्गामुळे निर्बधांचे व कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाह... Read more























