कराड : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कराड दक्षिण युवक सरचिटणीस पदी महेंद्र थोरात यांची निवड झाल्याबद्दल सहकार व पणन मंत्री महाराष्ट्र राज्य बाळासाहेब पाटील यांनी अभिनंदन केले व संतोष पाटील बाबा यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी स्वप्... Read more
फलटण शहरातील सर्व नागरिकांची घरपट्टी माफ करावी अशी मागणी फलटणचे माजी नगरसेवक अनुप शहा यांनी केली आहे. मुंबई मध्ये घरपट्टी कर माफ केला जातो मग फलटण मध्ये कर का माफ केला जात नाही ?असा सवाल अनुप शहा या... Read more
पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांची माहितीमहाराष्ट्र न्यूज नेटवर्कसातारा, दि. ६ जानेवारी : सातारा जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने पुन्हा एकदा शहरात विनामास्क वाहनचालकांवर सातारा तालुका पोलिसां... Read more
कराड : स्व. मिनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने ६ जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्राभर ममता दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त शिवसेना कराड तालुक्याच्या वतीने स्व.मिनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्... Read more
डॉ. अतुल भोसले : डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयात पत्रकार सन्मान सोहळा संपन्नकराड : कराडमध्ये स्कूल ऑफ जर्नालिझम सुरू होणे गरजेचे आहे. त्यासाठी पत्रकारांचीच एक कमिटी तयार करून एखादी एनजीओ स्थापन करावी. यामाध्यमातून जर्नालिझम सुरू करून त्यामध्ये... Read more
कराड : आनंदराव चव्हाण विद्यालयाचे सन १९ – ९५ च्या १० वी. बँचचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पारपडले. त्यावेळी हिंदी विषयासाठी अध्यापन करणारे महादेव आळंदे व इंग्रजीसाठी अध्यापन करणारे व विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक एस. वाय.गाडे यांची प्... Read more
कोरोनाचे सर्व नियम पाळले जाणे गरजेचे : मुख्याधिकारी रमाकांत डाके कराड : शहर व परिसरातून कोविड रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. लोकांनी कोविडचे नियम पाळून व्यवहार करणे आवश्यक आहे. पण, लोक कोणतेही नियम पाळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आज पासून प... Read more
कराड : खा.श्रीनिवास पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक गावात विकासकामे पोहचवण्यासाठी कटिबद्ध असून त्यामुळे गत काही वर्षामध्ये रखडलेल्या कामांना पुन्हा चालना मिळाली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी केले... Read more
पाटण : मोरगिरी विभागातील कोकिसरे, ता. पाटण येथे सागवाण झाडांची मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर तोड झाल्याचे आढळून आले आहे. कोकिसरेतील एका घराजवळ रस्त्याच्याकडेला तोडलेला सागवाण लाकडाचा साठा करून कोणाच्या निदर्शनास येवू नये यासाठी त्यावर गवत टाकण्यात... Read more
अनाथांची माय ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन झाले आहे. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज (दि.4) संध्याकाळी सव्वा आठ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिंधुताईनां लोक प्रेमाने ‘माई’ म्हणत. सिंधुताई... Read more























