कराड : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कराड दक्षिण युवक सरचिटणीस पदी महेंद्र थोरात यांची निवड झाल्याबद्दल सहकार व पणन मंत्री महाराष्ट्र राज्य बाळासाहेब पाटील यांनी अभिनंदन केले व संतोष पाटील बाबा यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी स्वप्निल जाधव (सोनु), ऋषिकेश पाटील, राज मोहिते, धनंजय कुंभार (डि.के.), अक्षय मोहिते, अभिजीत जाधव, गणेश घाडगे, गणेश गुरव, अजित थोरात, विजय थोरात, मयूर थोरात, विनायक गायकवाड, स्वप्निल थोरात, तुषार हिनकुले, सनी दलावरी, मंदार धवलकर, साहेबराव कांबळे, निलेश देसाई, विकास सुतार, प्रथमेश थोरात (युवा उद्योजक) व राष्ट्रवादी कार्यकर्ते पदाधिकारी, मित्र परिवार, कार्वे ग्रामस्थ उपस्थित होते.
































