उपभोक्ता राजा जागरण असोसिएशन ( URJA )संस्थेने लाॅकडाउन मधे कोकणातील आंबा उत्पादकांना बाजारपेठ मिळवून देण्याचे महत्वाचे काम केले.या वर्षी प्रायोगिक तत्वावर रत्नागिरी तालूक्यातील श्री. गुरव या शेतकर्याला आंब्याची ऑर्डर दिली होती. पण पूढच्या वर्षी... Read more
सातारा दि. 27 : जिल्ह्यातील रुग्णालयांकडुन कोरोना बाधित रुग्णांकडून आकारण्यात येणाऱ्या वैद्यकीय उपचारांचे देयक पथकामार्फत तपासणी करण्यात येऊन एकूण 183 रुग्णांची जादा आकारणी करण्यात आलेली रक्कम रु. 20 लाख 56 हजार 743 परत करण्याचे आदेश काढण्याब... Read more
सातारा दि. 27: जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2675 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 33 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे. तालुकानिहाय कोरोना बा... Read more
पाटण प्रतिनिधी: ‘कोरोना’चा वाढता प्रादूर्भाव सध्या चिंतेचा विषय आहे. गाव- खेड्यांमध्ये ‘कोरोना’चा शिरकाव होत आहे. ‘कोरोना’वर औषध उपलब्ध नसल्याने आता लसीकरण नंतर रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे हाच पर्याय दिसत आहे. याचा विचार करून वर्षाताई देशपा... Read more
फलटण तालुक्यातील दि २६/०५/२०२१ चा कोविड पॅाझिटीव्ह आलेल्या व्यक्तींची संख्या १४७ आहे.मात्र काही समाज माध्यमावर ही संख्या १०७१दाखवण्यात येत आहे मात्र मागील चाचण्या ICMR पोर्टलवर अपडेट करण्याचे काम प्रलंबीत होते. ते सध्या सुरु असल्याने पॅासीटीव्ह... Read more
तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीची पुर्वतयारी पुर्ण. दौलतनगर दि.27 :-विषाणूच्या संक्रमनामुळे बाधित होणाऱ्या रुग्णांची साखळी तोडण्याकरीता ग्रामीण भागातील तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींनी संस्थात्मक कोरोना विलगीकरण कक्ष उभारावे या शासनाच्या सु... Read more
मेढा ग्रामीण रुग्णालयाला मिळाली नवीन रुग्णवाहिका
आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रयत्नांना यश; जावलीकरांची गैरसोय दूर सातारा- जावली तालुक्यातील मेढा ग्रामीण रुग्णालयासाठी अद्यावत आणि आधुनिक सोयी सुविधांनी युक्त रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. रुग्णांची ही गैरसोय आता कायमची दूर... Read more
मुंबई : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणप्रश्नी आज (27 मे) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली. मराठा आरक्षण प्रश्नी पुढाकार घेण्याची गरज असल्याचं शरद पवारांना सांगितल्याचं संभाजीर... Read more
लोणंद शहरातील सातत्याने वाढत असणारी कोविड रूग्णसंख्या आणि राज्य शासनाचा होम आयसोलेशन बंद केल्याच्या पार्श्वभूमीवर लोणंद येथे सुमारे शंभर बेडचे कोविड सेंटर सुरू करत असल्याची माहिती नगरपंचायतीच्या प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी संगीता चौगुले- राजाप... Read more
दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यास यंत्रणा कमी पडली,आता तिसऱ्या लाटेसाठी सज्ज रहा : आ. पृथ्वीराज चव्हाण
कराडला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांचे आढावा बैठक संपन्न. महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण मधील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या डॉक्टरांची आढावा बै... Read more




















