महाराष्ट्र न्यूज बारामती प्रतिनिधी
काल दुपारपर्यंत पाठवलेल्या ५३ स्वॅब नमुन्यांपैकी एकूण ५० जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी ४९ अहवाल निगेटिव्ह आले असून गुणवडी येथील ६४ वर्षे वयाच्या पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे व तीन अहवाल प्रतीक्षेत आहेत तसेच गुणवडी येथील ज्या रुग्णाचाअहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे त्याचा पहाटे मृत्यू झालेला आहे व उपचार घेत असलेल्या भिकोबा नगर येथील रुग्णाचा रात्री उशिरा मृत्यू झालेला आहे