महाराष्ट्र न्यू्ज बारामती प्रतिनिधी
काल दिनांक 21 रोजी घेतलेल्या एकूण 69 स्वॅब नमुन्यांपैकी 44 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यामध्ये बारामती शहरातील तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे आणि उर्वरित 25 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बारामतीतील शहरातील कसबा येथील पस्तीस वर्षे वयाचा तरुण तसेच शहरातील 85 वर्षाचा वृद्ध व गुरुकुल सोसायटी शिव नगर बारामती येथील 54 वर्षे वयाच्या पुरुषाचा समावेश आहे
काल पॉझिटिव्ह आलेल्या कन्हेरी येथील महिलेचा मृत्यू झालेला आहे.