ब्रेकिंग न्युज
महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी / माण :
माण तालुक्यातील म्हसवड भागातील देवापुर शाखा येथील कार्यालयात कार्यरत असणारे गायकवाड यांना काल दि 30 रोजी संध्याकाळी सुमारे सातच्या सुमारास वाघमारे याने कार्यालयात जाऊन मारहाण शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण करणे याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यास व अटक करण्यास म्हसवड पोलिसांनी विलंब केल्यामुळे आत्ता खटाव माण तालुक्यातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.