सातारा दि. 9 : जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 261 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच 3 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.
*कराड तालुक्यातील* कराड शहरातील गजानन सोसायटीतील 67 वर्षीय महिला व 44 वर्षीय पुरुष., गुरुवार पेठेतील 73, 54 वर्षीय महिला., सोमवार पेठेतील 24 वर्षीय महिला., मुजावर कॉलनीतील 78 वर्षीय पुरुष., शनिवार पेठेतील 40 वर्षीय पुरुष., बुधवार पेठेतील32 वर्षीय महिला., कार्वे नाका येथील 60 वर्षीय महिला व 26 वर्षीय पुरुष्, रविवार पेठेतील 58 वर्षीय पुरुष व 13 वर्षीय युवती., दत्त चौक येथील 30 वर्षीय पुरुष., मंगळवार पेठेतील 25 वर्षीय पुरुष., वहागाव येथील 65 वर्षीय महिला., सुपने येथील 11 वर्षीय बालक., मलकापुर येथील 19, 33, 21 वर्षीय महिला व 52, 50, 16, 23, 50 वर्षीय पुरुष., लवणमाची येथील 27 वर्षीय पुरुष., ओंड येथील 45, 65, 40, 24, 55, 34,4, 30, 30 वर्षीय पुरुष व 59, 16, 34, 4, 34 वर्षीय महिला., तांबवे येथील 63 वर्षीय पुरुष., कराड येथील 4 वर्षीय बालिका. व 55 वर्षीय पुरुष., उंब्रज येथील 65 वर्षीय महिला., मरळी येथील 50 वर्षीय पुरुष., कार्वे येथील 65, 75 वर्षीय महिला., काळुंद्रे येथील 75 वर्षीय महिला., कोळेवाडी येथील 48, 24 वर्षीय महिला व 23, 27 वर्षीय पुरुष., आगाशिवनगर येथील 70 वर्षीय पुरुष., येळगाव येथील 26 वर्षीय पुरुष., वाटेगाव येथील 55 वर्षीय पुरुष., शिवडे येथील 39 वर्षीय पुरुष., मारुल येथील 39 वर्षीय पुरुष., येणके येथील 65 वर्षीय महिला., येरवळे येथील 22 वर्षीय महिला., मारुल हवेली येथील 38 वर्षीय पुरुष., शेणोली येथील 31 वर्षीय पुरुष., चिखली येथील 34 वर्षीय पुरुष., इंदोली येथील 37 वर्षीय पुरुष., हणबरवाडी येथील 28वर्षीय पुरुष., बनवडी येथील 9, 7, 34 वर्षीय महिला., संगमनगर-मलकापूर येथील 65 वर्षीय महिला व 65 वर्षीय पुरुष., बेलवडे बु. येथील 44 वर्षीय पुरुष., मसूर येथील 70 वर्षीय पुरुष., कालेटेक येथील 46 वर्षीय महिला., कालवडे येथील 43 वर्षीय पुरुष., कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 24 वर्षीय पुरुष., विंग येथील 24 वर्षीय पुरुष., चोरे येथील 9 वर्षीय बालक व 12, 45, 50 वर्षीय महिला व 65, 55, 22, 35 वर्षीय पुरुष., कोरीवळे येथील 55 वर्षीय महिला., उब्रंज येथील 52 वर्षीय पुरुष., शेरे येथील 27 वर्षीय पुरुष व 34 वर्षीय महिला., कार्वे येथील 63, 23 वर्षीय पुरुष., वडगाव येथील 39 वर्षीय पुरुष., कोळे येथील 65 वर्षीय पुरुष., आटके येथील 65 वर्षीय पुरुष., आणे येथील 48 वर्षीय पुरुष.,
*सातारा तालुक्यातील* सातारा शहरातील शुक्रवार पेठेतील 40 वर्षीय पुरुष., मंगळवार पेठेतील 60 वर्षीय पुरुष व 17 वर्षीय युवती., शनिवार पेठेतील 60 वर्षीय पुरुष., रविवार पेठेतील 41 वर्षीय महिला., चिमणपुरा पेठेतील 65 वर्षीय पुरुष., वळसे येथील 41 वर्षीय पुरुष., कारंदवाडी येथील 65 वर्षीय महिला., अंगापूर वंदन येथील वय 24, 43, 73, 58, 75 वर्षीय पुरुष व वय 76, 32, 10, 44, 66, 62, 54, 41, 38, 66, 23 वर्षीय महिला., फत्यापुर सातारा येथील 10 वर्षीय बालक व 33 वर्षीय पुरुष., डबेवाडी (जकातवाडी) येथील 47 वर्षीय पुरुष व 22, 72 वर्षीय महिला., क्षेत्र माहूली येथील 16, 54, 34, 12, 42 वर्षीय पुरुष व 35,28, 33, 70, 60 वर्षीय महिला., वर्ये येथील 16 वर्षीय युवक व 85 वर्षीय महिला., शिवनगर येथील 52 वर्षीय पुरुष., गोळेश्वर येथील 70 वर्षीय महिला व 22 वर्षीय पुरुष., दत्तनगर येथील 38 वर्षीय पुरुश., गोळीबार मैदान सातारा येथील 41 वर्षीय महिला., शुक्रवार पेठ येथील 29 वर्षीय पुरुष., कोंडवे येथील 50 वर्षीय पुरुष., सिव्हील हॉस्पीटल सातारा येथील 53 वर्षीय पुरुष,
*पाटण तालुक्यातील* सणबुर येथील 35 वर्षीय महिला., पाटण येथील वय 30,21 28, 54, 37, 56,39, 27, 31 वर्षीय पुरुष व वय 24, 13, 38, 50 वर्षीय महिला., पापर्डे येथील 75, 23 वर्षीय पुरुष., दिवशी बुद्रुक येथील 55 वर्षीय महिला., मराठवाडी (ढेबेवाडी) येथील 49 वर्षीय पुरुष., जामदाडवाडी येथील 47, 31 वर्षीय पुरुष., गारवडे येथील 57,28 वर्षीय महिला., वज्रोशी येथील 23 वर्षीय महिला.,
*वाई तालुक्यातील* वाई शहरातील रविवार पेठेतील 44 वर्षीय महिला., जांब येथील 24 वर्षीय महिला, सोनगिरवाडी येथील 36 वर्षीय पुरुष., फुलेनगर येथील 28 वर्षीय महिला., सह्याद्रीनगर येथील 56 वर्षीय पुरुष., खानापुर येथील 44 वर्षीय महिला., वडोळी येथील 60 वर्षीय पुरुष., देगाव येथील24 वर्षीय पुरुष., सुरुर येथील 75 वर्षीय महिला.,
*खंडाळा तालुक्यातील* पळशी येथील30 वर्षीय पुरुष., लोणंद येथील 21,33, 46 वर्षीय पुरुष., शिरवळ येथील 24, 45 वर्षीय पुरुष व 40 वर्षीय महिला.,
*खटाव तालुक्यातील* पुसेगाव येथील 72, 38 वर्षीय पुरुष.,
*फलटण तालुक्यातील* कोळकी येथील 36 वर्षीय पुरुष., जिंती नाका फलटण येथील 32 वर्षीय पुरुष., मारवाड पेठ येथील 49, 53 वर्षीय पुरुष., गोळेगाव पुनर्वसन येथील 24, 24,23 वर्षीय पुरुष., फलटण शहरातील मंगळवार पेठेतील 21 वर्षीय पुरुष., रविवार पेठेतील 58 वर्षीय पुरुष., निंबोरे येथील 36 वर्षीय पुरुष.,
*माण तालुक्यातील* दहिवडी येथील 26,40 वर्षीय महिला व 18 वर्षीय युवक., शिंगणापुर येथील 75 वर्षीय महिला., वरकुटे मलवडी येथील 35, 55वर्षीय पुरुष., खांडेकरवाडी येथील 25 वर्षीय महिला.,
*कोरेगाव तालुक्यातील* कुमठेफाटा येथील 23 वर्षीय महिला., चिमनगाव येथील 30 वर्षीय पुरुष., कुमठे येथील वय 49, 53, 49, 55, 31, 65, 42, 28, 20, 34, 78, 65, 4, 32, 35 वर्षीय पुरुष व वय48, 50, 17, 65, 34, 11, 50, 45, 27, 50, 65, 60, 17, 37, 77, 13,3, 65, 65 वर्षीय महिला., पेठ किणी येथील 70 वर्षीय पुरुष., नायगाव येथील 55 वर्षीय महिला., वेलंग येथील 80 वर्षीय महिला व 27 वर्षीय पुरुष., वाठार किरोली येथील 65 वर्षीय महिला., शांतीनगर येथील 53 वर्षीय पुरुष., ल्हासुर्णे येथील 17, 48 वर्षीय पुरुष व 38 वर्षीय महिला.,
*जावली तालुक्यातील* जवळवाडी येथील 39 वर्षीय पुरुष. व 59, 34वर्षीय महिला., दरे येथील 26 वर्षीय पुरुष.,
*महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर येथील 35 वर्षीय महिला., पाचगणी नगरपालिकेतील 53 वर्षीय पुरुष., बेल एअर हॉस्पीटल मधील 45 वर्षीय पुरुष., 20, 21 वर्षीय युवती.,
*इतर जिल्हा*- सांगली जिल्ह्यातील येडेमच्छींद्र (वाळवा)53, वर्षीय पुरुष., अपशिंगे (कडेगाव) येथील 30 वर्षीय पुरुष., रत्नागिरी जिल्ह्यातील माळघर(चिपळून) येथील 63 वर्षीय महिला व चिपळून येथील 60, 63,21 वर्षीय पुरुष., गुहाघर येथील 65 वर्षीय पुरुष.,
*3 बाधितांचा मृत्यु*
क्रांतीतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे सुरुर ता. वाई येथील 75 वर्षीय महिला, पाटण ता. पाटण येथील 55 वर्षीय पुरुष, व विकासनगर, सातारा येथील 61 वर्षीय पुरुष या 3 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.
घेतलेले एकूण नमुने | 32127 |
एकूण बाधित | 5639 |
घरी सोडण्यात आलेले | 2615 |
मृत्यू | 174 |
उपचारार्थ रुग्ण | 2850 |