महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :कराड
कराड सध्या करण्याच्या तर सर्वत्र जाणवत आहे कराड तालुक्यातील मोठ्या प्रमाणात करून विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे अशा वेळी बाधित रुग्णांना वेळेत उपचार करणे आवश्यक असते परंतु सध्या परिस्थितीत उपलब्ध करून कोरोना रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरची अभावी रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत.
अशा परिस्थितीमध्ये माजी मुख्यमंत्री व कराडचे दक्षिणचे आमदार चव्हाण यांनी विशेष बाब म्हणून आपल्या स्थानिक विकास निधी मधील 60 लाख रुपयांचा निधी करणाच्या कोरोना च्या युद्धासाठी मंजूर केला आहे या निधीमधून २ रुग्णवाहिका व १० व्हेंटिलेटर देण्यात येणार आहेत मंजूर २ रुग्णवाहिका या कराड व मलकापूर नगरपरिषद परिषदेत दिल्या जाणार आहेत व १० व्हेंटिलेटर कराड येथील स्वर्गीय वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय तसेच इतर कोरोना रुग्णालयात दिले जाणार आहेत























