महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :
महाबळेश्वर शहर तसेच पांचगणी विभागातील अनेक युवकांनी मा.जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये केला जाहीर पक्ष प्रवेश केला यावेळी कु.ओंकार राजेंद्र पवार यांची महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेनेच्या तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
तसेच ओंकार शंकर नाविलकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या तालुका अध्यक्ष पदी व पांचगणी विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष कु.शुभम रवींद्र बामणे यांची निवड करण्यात आली.

































