सातारा: जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 41 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 2, करंजे 1, शाहुपुरी 1, तामाजाईनगर 2, तासगाव 1, शिरगाव 1, शिवथर 1, सासुर्वे 1, खोजेवाडी 1, कोडोली 1, शेरेचीवाडी 1,
कराड तालुक्यातील कराड 1, मंगळवार पेठ 1,
फलटण तालुक्यातील जिंती 1, वाठार निंबळकर 1,
कोरेगाव तालुक्यातील सासुर्वे 3, चिमणगाव 1, वाठार स्टेशन 1,
खटाव तालुक्यातील वडूज 1, औंध 1, मांडवे 1, नांदोशी 1,
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 2, पाचगणी 2,कहीनगर 5,
जावली तालुक्यातील कुडाळ 1,
माण तालुक्यातील पळशी 2,
इतर सुर्ली 1,
एकूण नमुने -314017
एकूण बाधित -56543
घरी सोडण्यात आलेले -53924
मृत्यू -1819
उपचारार्थ रुग्ण-800