कराड : प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संगठन महाराष्ट्र राज्य शिल्पा बाबर सातारा जिल्हा अध्यक्ष पदी निवड येथील यांची निवड झाली.त्यांच्या पदाचे नियुक्तीपत्र नुकतेच मिळाले आहे.निवडीबद्दल त्याचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.अभियानचे राष्ट्रीय अध्यक्ष मुकेश शर्मा, राष्ट्रीय महामंत्री भगवान बागुल, राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव देवकर,राष्ट्रीय उपाध्यक्ष रामकुमार पाल, महाराष्ट्र राज्य महासचिव अनिल कचरे प्रदेशाध्यक्षा सुलोचना चौधरी,महिला महासचिव सुनिता जानवेकर,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मुकुद पन्हाळे, महिला यादव, अध्यक्षा दिपाली गोडसे, प्रदेश सरचिटणीस डॉ.अतुल भासले जगदंबा उद्योग समूहाचे बाळासाहेब खबाले, कराडचे नगरसवेक हणमंतराव पवार, युवानेते विजयसिंह विंग उपसरपंच सचिन पाचुपते, सदस्य यांनी निवडीबद्दल अभिनंदन केले.विविध योजना अभियानच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम व महिला वर्गाला साठी काम करेन पदाच्या माध्यमातून करणार असल्याचे निवडीनंतर शिल्पा बाबर यांनी सांगितले.