सुनील निंबाळकर / बारामती प्रतिनिधी
अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दि.२२ जुलै २०२१ रोजी सकाळी १०.१० मिनिटांनी प्राथमिक आरोग्य केंद्र सांगवी येथे कोविड योद्धा यांचा सत्कार व आशा सेविका यांना साडी वाटप,व केक कापण्याचा कार्यक्रम आयोजित केला.यापप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी तावरे,सरपंच चंद्रकांत तावरे, शिवनगर चे विश्वस्त श्री महेश तावरे, दत्ता पाटील तावरे, किरण तावरे, उपसरपंच अनिल काळे, हनुमंत तावरे, बापूराव गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य विलास आडके,अरुण लोंढे, प्रणव तावरे, पौर्णिमा लोंढे , बाळू पाटील तावरे, पोपट तावरे, दै पुढारी चे पत्रकार, अनिल तावरे,अनुप तावरे, सुधाकर जगताप,सुयश तावरे ,कुंडलिक ननावरे, राहुल तावरे,महेश तावरे,दीपक चव्हाण, अनिल सालगुडे, बाळासाहेब घाडगे, आशिष तावरे, दत्तात्रय जगताप, परेश तावरे, प्रमोद तावरे, धनंजय निंबाळकर , निलेश तावरे,अक्षय तावरे, हरी, सचिन तावरे, सचिन पोंदकुले, बाबासाहेब तावरे,अनिल तावरे, सचिन ढाकाळकर,अर्जुन काळे,दत्तात्र्यय तावरे, आकाश तावरे,संतोष नाळे,मिलिंद तावरे मेडिकल अधिकारी, आशा सेविका, व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते,