वीज कंत्राटी कामगारांवर होणाऱ्या अन्यायकारक बदल्या तात्काळ थांबवाकार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणीकराड : कंत्राटी कर्मचारी (महावितरण) गेली १० ते १५ वर्षे तुटपुंज्या पगारात महावितरण कंपनीच्या सेवेत आहोत. त्याचबरोबर महावितरणच्या प्रत्येक ग्राहकास तत्पर सेवा देण्यात अग्रेसर आहेत. त्याचबरोबर कोरोना काळामध्ये महावितरणच्या अनेक कंत्राटी कर्मचारी जायबंदी झाले तरीही या सेवेचा महावितण करून कोणत्याही प्रकारचा मुलाहीजा न ठेवता आज घडीला अन्यायकारक बदल्या थांबवाव्यात या आशयाचे निवेदन कराड कार्यकारी अभियंता यांच्याकडे देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कंत्राटी कर्मचारी (महावितरण) आपल्याच कराड तालुक्यातील रहिवासी असुन, गेली १० ते १५ वर्षे तुटपुंज्या पगारात महावितरण कंपनीच्या सेवेत आहोत. त्याचबरोबर महावितरणच्या प्रत्येक ग्राहकास तत्पर सेवा देण्यात अग्रेसर आहेत. त्याचपरीने कोरोना काळामध्ये वरीष्ठांच्या आदेशानुसार जीवाची पर्वा न करता ग्राहकास सेवा देण्यास कोणतीही कसुर ठेवली नाही. त्याचबरोबर कोरोना काळामध्ये महावितरणच्या अनेक कंत्राटी कामगारांना सेवा बजावत असताना स्वःताचा जीव गमवावा लागला व अनेक कंत्राटी कर्मचारी जायबंदी झाले तरीही या सेवेचा महावितण करून कोणत्याही प्रकारचा मुलाहीजा न ठेवता आज घडीला अन्यायकारक बदल्या करून कंत्राटी कामगारांना वेठीस धरले आहे. कंत्राटी कामगारांचे मासिक वेतन हे १0 हजार च्या आस पास असुन सध्या केलेल्या बदलीचे ठिकाण हे ५० किलोमिटरच्या आस पास असुन कामगारांना पेट्रोल भत्ता मिळत नाही. त्यामुळे हे बदलीचे धोरण कामगारांना परवडणारे नाही तसेच नवीन ठिकाणी काम करताना अपघात होण्याची दाट
कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
कराड : कंत्राटी कर्मचारी गेली १० ते १५ वर्षे तुटपुंज्या पगारात महावितरण कंपनीच्या सेवेत आहोत. त्याचबरोबर महावितरणच्या प्रत्येक ग्राहकास तत्पर सेवा देण्यात अग्रेसर आहेत. तरीही या सेवेचा महावितण करून कोणत्याही प्रकारचा मुलाहीजा न ठेवता आज घडीला अन्यायकारक बदल्या आहे तो या बदल्या थांबवाव्यात असे निवेदन कराड कार्यकारी अभियंता यांच्याकडे देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कंत्राटी कर्मचारी (महावितरण) आपल्याच कराड तालुक्यातील रहिवासी असुन, गेली १० ते १५ वर्षे तुटपुंज्या पगारात महावितरण कंपनीच्या सेवेत आहोत. त्याचबरोबर महावितरणच्या प्रत्येक ग्राहकास तत्पर सेवा देण्यात अग्रेसर आहेत. त्याचपरीने कोरोना काळामध्ये वरीष्ठांच्या आदेशानुसार जीवाची पर्वा न करता ग्राहकास सेवा देण्यास कोणतीही कसुर ठेवली नाही. त्याचबरोबर कोरोना काळामध्ये महावितरणच्या अनेक कंत्राटी कामगारांना सेवा बजावत असताना स्वःताचा जीव गमवावा लागला व अनेक कंत्राटी कर्मचारी जायबंदी झाले तरीही या सेवेचा महावितण करून कोणत्याही प्रकारचा मुलाहीजा न ठेवता आज घडीला अन्यायकारक बदल्या करून कंत्राटी कामगारांना वेठीस धरले आहे.
कंत्राटी कामगारांचे मासिक वेतन हे १0 हजार च्या आस पास असुन सध्या केलेल्या बदलीचे ठिकाण हे ५० किलोमिटरच्या आस पास असुन कामगारांना पेट्रोल भत्ता मिळत नाही. त्यामुळे हे बदलीचे धोरण कामगारांना परवडणारे नाही तसेच नवीन ठिकाणी काम करताना अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
येत्या ७ दिवसात वीज कंत्राटी कामगारांची बदली न थांबवल्यास आपल्या दालनामध्ये उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कराड कंत्राटी वीज कामगार यांनी दिला.
नामदार बच्चूभाऊ कडू यांनी दूरध्वनी वरून कार्यकारी अभियंता बुंदीले यांना तात्काळ कंत्राटी कामगारांच्या बदली रद्द करण्याबाबत सूचना केल्या. कंत्राटी कर्मचारी यांना अल्प मानधन पाहता बदलीच्या ठिकाणी जाऊन नोकरी करणे आर्थिक दुरष्ट्या परवडणारे नाही, त्यामुळे महावितरण ने कंत्राटी कामगारांचा सहानभूती पूर्वक विचार करून सरसकट बदली रद्द ची कारवाई थांबवावी अशा सूचना नामदार बच्चूभाऊ यांनी दिल्या.
या वेळी मनोज माळी प्रहार चे जिल्हा सचिव शिवाजी चव्हाण बंटी भाऊ मोरे, आशिष जाधव, अमर पवार, वैभव चव्हाण, जितेंदें परांजपे, कृष्णत पवार, हर्षल गुरव, तानाजी पवार, अक्षय आंगरके, ओंकार पिसाळ, सचिन बुजुगडे, गणेश मोरे, हर्षवर्धन सुतार, बापूराव शिर्के, सागर डुबल, शरद कारंडे, शहाजी देसाई, रोहन तवर, गणेश देशमाने उपस्थित होते.
आहे.येत्या ७ दिवसात वीज कंत्राटी कामगारांची बदली न थांबवल्यास आपल्या दालनामध्ये उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कराड कंत्राटी वीज कामगार यांनी दिला.नामदार बच्चूभाऊ कडू यांनी दूरध्वनी वरून कार्यकारी अभियंता बुंदीले यांना तात्काळ कंत्राटी कामगारांच्या बदली रद्द करण्याबाबत सूचना केल्या. कंत्राटी कर्मचारी यांना अल्प मानधन पाहता बदलीच्या ठिकाणी जाऊन नोकरी करणे आर्थिक दुरष्ट्या परवडणारे नाही, त्यामुळे महावितरण ने कंत्राटी कामगारांचा सहानभूती पूर्वक विचार करून सरसकट बदली रद्द ची कारवाई थांबवावी अशा सूचना नामदार बच्चूभाऊ यांनी दिल्या.या वेळी मनोज माळी प्रहार चे जिल्हा सचिव शिवाजी चव्हाण बंटी भाऊ मोरे, आशिष जाधव, अमर पवार, वैभव चव्हाण, जितेंदें परांजपे, कृष्णत पवार, हर्षल गुरव, तानाजी पवार, अक्षय आंगरके, ओंकार पिसाळ, सचिन बुजुगडे, गणेश मोरे, हर्षवर्धन सुतार, बापूराव शिर्के, सागर डुबल, शरद कारंडे, शहाजी देसाई, रोहन तवर, गणेश देशमाने उपस्थित होते.






















