
या कार्यक्रमासाठी प. स. सदस्य सुरेश पानस्कर, शिवशाही सरपंच संघ पाटण, विधानसभा आध्यक्ष विजय शिंदे, श्री.पांडुरंग शिरवाडकर, लोकनेते बाळासाहेब देसाई कारखाना संचालक बबनराव भिसे, उपसरपंच अमित शिंदे, ग्रामपंचायत सदस्य, सदस्या, जि. प. शाळेचे शिक्षक, शिक्षिका, दादा पाटील, संजय शिर्के, राहुल पाटील, दीपक गायकवाड, शशिकांत पवार, दादासो भिसे सर, व्यपारी वर्ग, विविध गावचे सरपंच, विविध संस्थाचे पदाधिकारी ग्रामस्थ, महिला युवावर्ग याची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसचालन मोहन पाटील सर यांनी केले. मनोगत सुरेश पानस्कर, विजय शिंदे व विजय देसाई यांनी केले. प्रस्तावना नाडे गावचे सरपंच विष्णू पवार यांनी केली तर आभार डॉ. प्रदीप पवार यांनी मानले.





















