
लिबर्टी मजदूर मंडळाचे उपाध्यक्ष अरुण जाधव यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा सत्कार केला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुभाष पाटील, युवानेते जशराज पाटील, ज्येष्ठ संचालक मानसिंगराव पाटील,मुनीर बागवान, काशिनाथ चौगुले, रमेश जाधव, विजय गरूड, पोपटराव सांळुखे, विनायक पवार, सचिन पाटील, राजेंद्र पवार, माजी नगरसेवक अतुल शिंदे, सलीम मुजावर, जयंत पाटील, जयंत बेडेकर, शिवाजी पवार, अख्तर आंबेकरी उपस्थित होते.
सहकार पणन तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत उपांत्यपूर्व फेरीतील कबड्डीचे सामने झाले. खेळाडूंची ओळख परेड होऊन नाणेफेक करून उपांत्यपूर्व सामने झाले




























