महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : कर्नाटकातील आजूर गाव तालुका अथनी जिल्हा बेळगाव आजूर गावांमध्ये पांडुरंग माळकरी व सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन पारायण सांगता कार्यक्रम पार पाडला हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी केला जातो गेल्या दोन वर्ष कोरोना काळात न केल्याने यावर्षी मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी होती या पारायण कार्यक्रमात आजूबाजूचे 15. 20 गाव चे माळकरी सहभागी असतात ह्या पारायण कार्यक्रमात जेवनाची व्यवस्था केली जाते हा कार्यक्रम गेले वीस-पंचवीस वर्षांपासून केला जातो या उपस्थित बोलताना काशिराम गुरव यांनी माहिती दिली तुकाराम नरूटे महेश पाटील बाजीराव कोळी मच्छिंद्र नरोटे मानतेस कुमठेकर गोपाळ पोळ केशव नरुटे हे सर्व माळकरी माहिती देत होते व शिवाजी महनकाळे व सर्व गावकरी उपस्थित होते अजुर गावामध्ये दिवसंदिवस माळकर यांची वाढ होऊ लागली आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे
































