फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनेआवाहन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागासवर्गीय विभागांमध्ये उपाध्यक्ष,कार्याध्यक्ष, सरचिटणीस या पदासाठी इच्छुकांकडून संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.फलटण तालुका अध्यक्ष (मागासवर्गीय विभाग) निवृत्ती खताळ यांनी इच्छुकांना 8329076956 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन समाज माध्यमावर केले आहे.
































