महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :दुर्वा महिला उद्योग समूह, आगाशिवनगर यांचे वतीने महिला महामेळावा, पुरस्कार वितरण सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रम – २०२२समाजातील नामवंत महिलांचा सत्कार करण्यात आला.नालंदा कथ्थक नृत्यालय, कराडया सर्व सत्कार मूर्ती यांच्या उपस्थितीत दुर्वा महिला उद्योग समूहाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.नालंदा कथ्थक नृत्यालय कथ्थक दोन विद्यार्थिनी कडून नृत्य सादर करण्यात आले. व महिला वेशभूषा महिला उखाणे महिला रंगोत्सव महिला उत्फूर्त नृत्य व मराठी गीतांचा कार्यक्रम होम मिनिस्टर- खेळ पैठणीचामहिला पुरस्कार वितरण हळदी-कुंकू – वाण समारंभ सगीत खुर्ची. विजेत्या महिलेला पैठणी भेट देण्यात आली. विद्यार्थी व महिला या सर्व खेळामध्ये मोठ्या उत्साहात भाग घेतला.
महिलांसाठी नेहमीच सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवणाऱ्या वनिता मोरे दुवा महिला उद्योग समूहाचे संस्थापक यांच्या अध्यक्षतेखालीगुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या शुभमुहूर्तावर नवीन वर्षाचे स्वागत करुया दुर्वा महिलां उघोग समुह सोबत.हा कार्यक्रम घेण्यात आला. प्रमुख उपस्थितीमा. डॉ. सौ. प्राची पाटील अध्यक्षा, प्राना फाऊंडेशन, मुंबईमा. सौ. निलम येडगे नगराध्यक्षा, मलकापूर कार्यक्रमाचे अध्यक्षामा. सौ. कविता सतिश कचरेसिताई पतसंस्था, सिताई महिला उद्योग समुह, हॉटेल शेतकरी मळा, तळमावले मा. कु. अक्षदा विजयचंद्रसेन पोळविशेष सत्कार.मा. कु. शकिला शेखबी. एस. एफ निवड,विशेष आमंत्रित अतिथीमा. सौ. रेखा देशपांडे,सहा. पोलीस उपनिरीक्षकमा. सौ. सत्यशिला पवार,सातारा, पोलीस मा. श्रीमती अनिताताई जाधवमहिलाध्यक्षा, शिवसेना, सातारामा. सौ. अरुणा पाटीलमुख्याध्यापिका, अशोकराज इं. स्कुल,मा. सौ. सारीका सचिन चव्हाणमाहेर फोर्मिंग ज्वेलर्स, कराडअक्षदा पोळ पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आलामा. सौ. सरोजिनी पाटीलए.पी.आय. सहा. पोलीस निरीक्षक,मा. डॉ. वर्षा सव्वाखंडे मेडीकल ऑफिसर, एरम हॉस्पिटलमा. सौ. स्वाती पिसाळअध्यक्षा आस्था सामाजिक संस्था,मा. सौ. शितल जगतापअध्यक्षा KMS स्मार्ट सहेली,मा. शितल कोकाटे,या सर्व सामाजिक कामात नेहमी अग्रेसर असलेल्या महिलांचा सत्कार धुरा महिला उद्योग समूहाचे संस्थापिका वनिता मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या.कविता कचरे सिताई पतसंस्था, सिताई महिला उद्योग समुह, हॉटेल शेतकरी मळा, तळमावले, यांनी सर्वांचे आभार मानले.महिला दुर्वा भिशी अभियान.
दुर्वा महिला उद्योग समूह, वनिता मोरे तरी सर्व महिलांनी कार्यक्रमास हजर राहून आनंद द्विगुणित करावा.वनिता मोरे यांनी आभार मानलेव या कार्यक्रमाला तरुणी महिला वर्गाची मोठ्या संख्येने समाजातील नामवंत महिलांचा सत्कार दूर्वा महिला उद्योग समुहाच्या संस्थापिका वनिता मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अशी कार्यक्रम महिलांसाठी आम्ही वर्षभर राबवणार आहे दूर्वा महिला उद्योग समुहाच्या मार्फत असे उपक्रम राबवणार आहेत