फलटण प्रतिनिधी .जोपर्यंत आपल्यात राम आहे तोपर्यंत माणसाने राम म्हटले पाहिजे नाहीतर शेवटी लोक राम राम म्हणतील तसे प्रबोधन ह.भ.प .कबीर महाराज आत्तार यांनी केले हनुमान जयंतीनिमित्त साखरवाडी जिंती नजीक माडकर वस्ती येथे आयोजित केलेल्या कीर्तनात ह.भ.प. कबीर महाराज हे उपस्थित समाज बांधवांना प्रबोधन करीत म्हणाले प्रारब्ध अनुकूल असलं तर तर सगळं होतं यातच परमार्थ समजावा माणसाने संयम ठेवला तर सुखाचे दिवस येतील असेही आपल्या कीर्तनात कबीर महाराज यांनी सांगितले मुस्लिम धर्मामध्ये जन्माला आलेल्या या कबीर महाराजांनी वैष्णव धर्माचा अवलंब करत कीर्तनकार होण्याचा ध्यास घेऊन वैष्णवांच्या मेळाव्यात संपूर्ण महाराष्ट्रात आज कीर्तने करीत असतात माडकर वस्ती येते मोठ्या उत्साहात हनुमान जयंती साजरी करण्यात आली यावेळी भजन-कीर्तन जन्मसोहळा महिलांचा सन्मान कोवीड योद्ध्यांचा सन्मान व महाप्रसादाचे प्रसादाचे आयोजन ही यावेळी करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी सातारा जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर महानंदा डेअरी मुंबई चे उपाध्यक्ष डी के पवार फलटण पंचायत समिती मा.सभापती शंकरराव माडकर चंद्रकांत यशवंतराव शरद रणवरे अनिल बापू रणवरे शरद रणवरे सर दत्तात्रय रुपनवर अनुराज नलवडे नवल भैय्या रणवरे विश्वजीत चंद्रकांत रणवरे रणजित रणवरे योगेश भैय्या माडकर संतोष डांगे सागर माडकर नानासाहेब माडकर सचिन माडकर संतोष माडकर राजेंद्र इमडे धनाजी माडकर सुदाम माडकर गणपत माडकर हनुमंत माडकर निलेश माडकर बाळू माडकर अनिल माडकर गणेश माडकर व जय हनुमान तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते अनिकेत रणवरे सौरभ रणवरे, अमोल रणवरे
योगेश माडकर: संपत गायकवाड.
































