महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी:
अवनि संस्था गेली 7 वर्षापासून काम करत आहे
कचरा वेचक वस्तिमधिल मुलांचे बालाधिकारमंच. प्रशिक्षण घेण्यात आले यावेळी मुलांना बालाधिकार मंच म्हणजे काय ,बालकांचे अधिकार, गटबांधणी कोणत्या शासकीय यंत्रणा काम करतात या विषयी मुलांना व केडर यांना प्रशिक्षण देण्यात आले यावेळि एकुण चारवस्ति मधील केडर उपस्थित होते व चार वस्तिमधिल मुले आणि.मुले सहभागी झाले प्रशिक्षण देण्यासाठी अवनि संस्थेच्या अन्नपुर्णा कोगले,अविनाश शिंदे, सर व मोहिते सर यांनी.मुलांना प्रशिक्षण दिले.




















