कणूर वि.का.स.सेवा सोसायटी लि. कणूर – दरेवाडी पंचवार्षिक निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी काॅग्रेस पुरस्कृत श्री.काशीविश्र्वेश्वरशेतकरी विकास पॅनेलचे भाजप व बंडखोर पुरस्कृत श्री.वाकडेश्र्वरशेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने पराभव करत सोसायटीवर निर्विवाद वर्चस्व मिळवले. राष्ट्रवादी काॅग्रेस पुरस्कृत श्री.काशीविश्र्वेश्वरशेतकरी विकास पॅनेलचे नेतृत्व सिद्धिविनायक राजपुरे आणि रावसाहेब (फौजी) राजपुरे (पाटील) यानी केले. तर विजयी उमेदवार पुढील प्रमाणे अनिल धोडिबा राजपुरे,जगन्नाथ पाडूरंग राजपुरे, पाडूरंग धोडीबा राजपुरे(पाटील), मारूती नारायण राजपुरे, रमेश विठ्ठल राजपुरे, शिवाजी बाबुराव राजपुरे, सचिन संपत राजपुरे, हणमंत बाजीराव राजपुरे, पुष्पा शिवाजी राजपुरे, संगिता राजपुरे, नारायण नामदेव राऊत, संतोष दादा गायकवाड, रामचंद्र बाबुराव कोळेकर नुतून सर्व संचालकांचे आ. मकरद आबा पाटील नितीन काका पाटील अध्यक्ष DCC BANK सातारा शशिकात दादा पिसाळ व दिलीप बाबा पिसाळ तसेच राष्ट्रवादी काॅग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व सभासद व ग्रामस्थ कणूर दरेवाडी यानी विजयी उमेदवाराचे अभिनंदन केले.