फलटण प्रतिनिधी. फलटण तालुक्यातील साखरवाडी मध्ये असणाऱ्या दि एम्रल्ड हाईट्स इंटरनॅशनल शाळेमध्ये शनिवार दिनांक 14/5/2022 रोजी शाळेमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अंजली दत्तात्रय शिंदे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व शाळेच्या इन्चार्ज शितल कुंभार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल मुलांना माहिती सांगितली.यावेळी कार्यक्रमास उपस्थित शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अंजली दत्तात्रय शिंदे,शाळेच्या इन्चार्ज शितल कुंभार, सविता जगताप, संध्या जगताप, पुनम शेलार, सुषमा गायकवाड उपस्थित होते.दि एम्रल्ड हाईट्स इंटरनॅशनल स्कूल साखरवाडी2






















