महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशामध्ये दि. 17 सप्टेंबर ते 2ऑक्टोबर हा सेवा पंधरवडा म्हणून घोषित करण्यात आला असून याच निमित्ताने कृष्ण हॉस्पिटल व भारतीय जनता पार्टी कराड शहर च्या वतीने कराड शहरामध्ये सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले असून कराड शहर व तालुक्यातील सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान भारतीय जनता पार्टी कराड शहर च्या वतीने करण्यात आले
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर बुधवार पेठ, कराड येथे मोठ्या उत्साहात पार पडले.यावेळी प्रमुख उपस्थिती. भारतीय जनता पार्टी कराड भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिव विक्रम पावसकर शहराध्यक्ष एकनाथ बागडी .
भारतीय जनता पार्टी कराड तालुकाध्यक्ष धनाजी पाटील .
उमेश शिंदे मुकुंद चरेगावकर. घनश्याम पेंढारकर. रमेश मोहिते. विवेक भोसले.प्रमोद शिंदे.नितीन शहा. सुहास चक्के. विश्वनाथ फुटाणे.अभिषेक भोसले. नितीन वास्के.
या सर्व रोग निदान शिबिराला मोलाचं सहकार्य लाभले
कृष्णा चारिटेबल ट्रस्ट डॉक्टरांचे भारतीय जनता पार्टी कडून आभार व्यक्त करण्यात आले.





































