अॅड. विठ्ठलराव येळवे, नोटरी भारत सरकार डॉ. संगिता येळवे युवा परिषद व पुरस्कार २०२२ सन्मान करण्यात आला
येळवे दाम्पत्य यांना युवा परिषद व पुरस्काराने २०२२ सन्मान करण्यात आला
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
अॅड. विठ्ठलराव सखाराम येळवे, नोटरी भारत सरकार डॉ. संगिता विठ्ठलराव येळवे, संस्थापक अध्यक्ष आई फाऊंडेशन
“अखिल भारतीय पत्रकार कल्याण संघ” आयोजित “युवा परिषद व पुरस्कार २०२२” चे आयोजन करण्यात आले
आहे. या निमित्ताने महाराष्ट्रात विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या युवकांची दखल आम्ही घेतली असून या परिषदेच्या निमित्ताने आपणास पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. या विशेष गौरव सोहळाला येळवे दांपत्यचे विशेष कौतुक करण्यात आले.
नेहमीच सामाजिक खेळ शैक्षणिक राजकारणातील गोरगरिबांचे प्रश्न घेऊन नेहमी गोरगरिबांना न्याय देण्याची काम येळवे दाम्पत्यच्या मार्फत करण्यात आलेल्या सर्व कामाची दखल पत्रकार संघटनेने घेऊन अॅड. विठ्ठलराव येळवे, डॉ. संगिता येळवे, यांना राज्यस्तरीय युवा 2022 पुरस्कार जाहीर करण्याचा निर्णय घेतला.व अखिल भारतीय पत्रकार कल्याण संघ युवा परिषदेचा अॅड. विठ्ठलराव येळवे, डॉ. संगिता येळवे,
यांना राज्यस्तरीय युवा नेतृत्व पुरस्कार मिळाल्याबद्दल कालगाव, तळमावळे,कुठरे,गुढे,धामणी,या सर्व
पंचक्रोशीत मध्ये अॅड. विठ्ठलराव सखाराम येळवे, डॉ. संगिता विठ्ठलराव येळवे, यांना शुभेच्छा देण्यात आल्या. व
त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा
व सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे व अनेक मान्यवरांकडून यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
या विशेष गौरव सोहळा कार्यक्रमास केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी सभापती विधानपरिषद श्री रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दत्ता मामा भरणे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असून या कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
जवाहरलाल नेहरू मेमोरियल हॉल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, कॉन्टिमेंन्ट, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता.व मोठ्या उत्साहात पुरस्कार कार्यक्रम संपन्न झाला.
































