शासकीय कार्यालयात लागणाऱ्या प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपरची आवश्यकता नाही: तहसिलदार योगेश्वर टोंपे
पाटण : महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग शासन परिपत्रकानुसार सर्व शासकीय कार्यालयात आणि न्यायालयासमोर दाखल करावयाच्या सर्व प्रकारच्या (Affidavit) प्रतिज्ञापत्रावर मुंबई मुद्रांक अधिनियमातील तरतूदीनुसार शासनाने १२ मे २०१५ पासून मुद्रांक शुल्क माफ क... Read more
तडीपार केलेला आरोपी दहिवडी पोलिसांच्या ताब्यात
माण : माण तालुक्यातील मलवडी बस स्थानक परिसरात तडीपार केलेला आरोपी फिरत असल्याची माहिती सपोनि संतोष तासगावकर व त्यांच्या टीमला पेट्रॉलिंग करत असताना मिळाली. दीपक नामदेव म्हसुगडे (वय 24 वर्षे रा. नवलेवाडी, पो. मलवडी, ता. माण, जि. सातारा) असे सदर त... Read more
पक्षाची विचारधारा तळागाळाच्या माणसांपर्यंत रुजवणार : दादासाहेब ओव्हाळ रिपाइं ए चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर पक्षाचा झंजावात सुरु आहे. पक्षाची विचारधारा राज्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवण्यासा... Read more
फलटण : कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर ग्राम सभा आयोजित करण्या संदर्भात राज्यातील काही जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विचारणा केल्यावरून 2 ऑक्टोबर 21 रोजी ग्रामसभा घेण्यात याव्यात अशा आशयाचे परिपत्रक 23 सप्टेंबर रोजी काढण्यात आलेले... Read more
फलटण : जागतिक तापमानवाढ मोठी समस्या आहे. त्यामुळे आज अतिवृष्टी, महापूर, भूकंप यासारख्या आपत्तींना सर्व जग सामोरे जात आहे. यामुळे भविष्यामध्ये अनेक नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागणार आहे. मानवी जीवन धोक्यात येऊ नये यासाठी वेळीच खबरदारी घेतली पा... Read more
सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारणाऱ्या आरोपींना लोणंद पोलीसांनी केले जेरबंद
लोणंद : लोणंद ता. खंडाळा गावचे हद्दीमध्ये लक्ष्मी प्लाझा येथील लक्ष्मी गोल्ड नावचेज्वेलर्स दुकानाच्या उद्घाटन दिवशीच सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारणाऱ्या आरोपींना जेरबंद. १ लाख ८६ हजार रुपयाचे दागिने तसेच गुन्हा करण्याकरीता वापरलेली वॅगनर कार ज... Read more
स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची धडक कारवाई : ४ मोटर सायकल जप्त
सातारा : स्थानिक गुन्हे शाखा सातारा धडक कारवाई करत, दोन अज्ञानांकडून ४ मोटर सायकल जप्त केले आहे, तसेच त्यांची अधिक चौकशी करत असता आणखी ३ गुन्हे उघड केले आहेत.अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक सातारा, अजित बोहाडे अपर पोलीस अधिक्षक सातारा यांनी मोटर सा... Read more
पाटण : ठाणे येथे स्थापन झालेल्या कालिकाई व संपर्क ॲग्रो मल्टिस्टेट को.ऑ.सो. या मल्टिस्टेट कंपनीने मुंबई, ठाणे, कोकण पश्चिम महाराष्ट्रसह पाटण तालुक्यातील हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे पुढे आले आहे. या फसवणूक प्रकरणी गुंतव... Read more
वाई : वाई भूषण पोपटलाल ओसवाल व त्यांच्या पत्नी कांचन भाभी ओसवाल यांचे गतवर्षी कोरोना काळात निधन झाले होते. यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्वर्गीय दिनेश ओसवाल स्मृती प्रतिष्ठान यांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.शुक्रवार दि.२४ सप्टे... Read more
वाई : सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या वाईतील मधली आळी गणेशोत्सव मंडळाने कोविड संकटामुळे आलेली परिस्थिती स्वीकारून सलग दुसऱ्या वर्षी साजरा केला आगळावेगळा उत्सव साजरा केला.गणेशोत्सव म्हणजे उत्साह, जल्लोष आणि भव्यदिव्यता. मात्र गेले दोन वर्... Read more























