महाराष्ट्र न्यूज बारामती ता.प्रतिनिधी विनोद गोलांडे बारामती तालुक्यातील करंजे येथील प्रसिद्ध अश्या सोमेश्वर मंदीराची यात्रा दर वर्षी मोठ्या उत्साहात लाखो शिवभक्तांच्या उपस्थित दर वर्षी श्रावण महिन्यात होत असते ..परंतु सध्याच्या करोनाच्या संकटामु... Read more
ग्रामपंचायत व पोलीसांकडून विना मास्क फिरणार्यांवर दंडात्मक कारवाई महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी/कळंब – इंदापूर तालुक्यातील कळंब येथे दि . १७ जुलै रोजी नवीन कोरोनाचा रूग्ण आढळून आलेने प्रशासनाने कन्टेंमेंट झोन म्हणून घोषित केला आहे. गा... Read more
इंदापूर येथे लोकशाहिर आण्णा भाऊ साठे यांच्या ५१ व्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन….
महाराष्ट्र न्यूज कळंब-इंदापूर प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले : इंदापूर येथे लोकशाहिर आण्णा भाऊ साठे यांच्या ५१ व्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी शहरातील आण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . यावेळी माजी.... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :म्हसवड माण तालुक्यातील वरकुटे – मलवडी येथील एका तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. प्रशासनाने वरकुटे – मलवडी मधील बाधित रुग्ण सापडलेल्या परिसरपासून एक किलोमीटरचा परिसर सुक्ष्म प्रति बांधित क्षेत्र म्ह... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :सातारा सातारा : काल शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील एकूण 69 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे तर सहा बाधितांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर... Read more
महाराष्ट्र न्यूज जळोची प्रतिनिधी दिगंबर पडकर शहरातील सूर्यनगरीतील कोरोना संक्रमित रुग्णाच्या संपर्कातील गुणवडी येथील एक तरुण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे. काल रात्री 15 स्वॅब नमुने घेतले होते. त्यापैकी १४ निगेटिव्ह आले. सूर्यनगरीतील रुग्ण... Read more
खातगुण येथील पत्रकार युवराज गायकवाड यांना मारहाण …
पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी / खटाव : (संतोष सुतार) खटाव तालुक्यातील खातगुण येथील पत्रकार व भारतीय मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष युवराज गायकवाड यांना मारहाण करणे, शिवीगाळ व दमदाटी केल्या प्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण... Read more
इंदापूरच्या मंडईत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विक्रेते व ग्राहकांना सुरक्षितता बाळगणेचे केले आवाहन
महाराष्ट्र न्यूज कळंब-इंदापूर प्रतिनिधी शहाजीराजे भोसले इंदापूरमध्ये राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज अनोख्या पद्धतीने जनजागृती केली . इंगोले मैदानात भरलेल्या भाजी मंडईमध्ये जावून त्यांनी विक्रेते व ग्राहकांना सुरक्षितता बाळगणेचे आवाहन केले .... Read more
कोविड १९ उपचार केंद्रावरील प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती रद्द करा- केशव जाधव
महाराष्ट्र न्युज जळोची प्रतिनिधी दिगंबर पडकर १५ जुलै रोजी पुणे जिल्हा परिषदेचे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची कोविड १९ उपचार केंद्र व विलगीकरण केंद्रावर नियुक्ती केल्याचे आदेश निर्गमित केले आहेत.यामध्ये अत्यावश्यक सेवेतून सूट असलेल्या अनेक अपंग... Read more
महाराष्ट्र न्यूज कळंब-इंदापूर प्रतिनिधी शहाजीराजे भोसले इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी विद्या निकेतन स्कूल व ज्युनिअर काॅलेजचा सन २०२० वर्षाचा बारावी विज्ञान व वाणिज्य दोन्हीही शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे . कु . श्रध्दा राजेंद्र कवडे –... Read more

























