अखिल महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांच्या शिवजयंती निमित्त विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजींच्या प्रेरणादायी इतिहासाचे स्मरण व्हावे.त्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोधवडे ता.मा... Read more
सातारा : नागठाणे, ता, सातारा येथील एका ढाब्याच्या पाठीमागे विषारी क्लोरोल हायड्रेट तयार करणाऱ्या कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून चाैघांना अटक केली. त्यांच्याकडून १५० लिटर क्लोर... Read more
एका मंदिरातच बारा वर्षांच्या मुलीवर तरुणाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना खंडाळा तालुक्यातील एका गावात उघडकीस आली असून, ही घटना दोन महिन्यांपूर्वी घडली आहे. याप्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात ए... Read more
सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे राधिका पन्हाळे यांच्यावतीने अन्य धान्याचे वाटप करण्यात आले. कराड मधील सामाजिक कामात असणाऱ्या महिला व मैत्रिणी मिळून सिंधुताई सपकाळ यांच्या पुण्यातील आश... Read more
देशात महामार्गांवरील रस्ते अपघातांमध्ये दरवर्षी सुमारे दिड लाख नागरिकांचा मृत्यू होतो. यात वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते. महामार्गांचा आवाका पाहता पोलिसां... Read more
कराड तालुक्यातील मसूर गावामध्ये काल रात्री (१ मार्च) एकच धुमाकूळ उडाली. रात्री २ वाजेच्या दरम्यान मूळ गाव निगडी असणाऱ्या घोलप यांचे घर चोरट्यांनी फोडले. ते मुंबई येथे असताना हा प्रकार घडला आ... Read more
येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात महाशिवरात्री 2022 निमित्त आयोजित केलेल्या संगीत ,नृत्य, रुद्र महोत्सवाची सांगता बहारदार भरतनाट्यम ने झाली .सातारा येथील श्री नटराज नृत्यकला शाळेच्या गु... Read more
महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) रायगड व प्रकल्प अधिकारी-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण,यांचे संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा तांदूळ व धान्य मह... Read more
शिक्षण मंडळ कराड ही संस्था पश्चिम महाराष्ट्रात नावलौकिक मिळविलेली शैक्षणिक संस्था असून या संस्थेने हजारो विद्यार्थी सुसंस्कारित करून घडविले आहेत . मी देखील या संस्थेचा माजी विद्यार्थी असून य... Read more




















