कराड : सत्यशोधक, समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३१ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आज (दि.28) कराड शहर विविध पक्षांचे व संघटना यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले .
यावेळी कराड नगरपरिषद नगरसेवक निशांत ढेकळे, भोसले, भारतीय जनता पार्टी कराड शहर उपाध्यक्ष, सुरज लादे, अभिजित तिरमारे, वंचित बहुजन आघाडीचे कराड शहराध्यक्ष संतोष बोलके, कराड तालुका प्रमुख संघटक निलेश थोरवडे, तालुका सचिव प्रशांत थोरवडे, कराड तालुका उपाध्यक्ष प्रशांत कांबळे, कराड उत्तर युवा आघाडी अध्यक्ष राकेश बनसोडे, तालुका उपाध्यक्ष धनाजी वाघमारे, कराड मधील सर्व मान्यवरांनी वतीने अभिवादन करण्यात आले.