महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब – इंदापूर)
इंदापूर तालुक्यातील कळंब येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत ७४ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा चेअरमन संग्राम कोळी यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न झाले
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या सुरक्षितता व नियमांचे पालन करीत ध्वजारोहन करण्यात आलेचे अध्यक्ष तथा चेअरमन संग्राम कोळी यांनी सांगितले . शाळेचे मुख्याध्यापक जगदिश मुळीक , उपशिक्षक रविंद्र काकडे , उपशिक्षका वैशाली येवले , अंगणवाडीच्या सेविका व मदतनीस वरूडकर, जमदाडे व सुतार , संगिता संजय खरात व आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते .